Back to feed
A
Anaya Pawar Life · Marathi · Life

*फणसाची चव आणि रूप यातला फरक खाणार्‍याला कळतो*. *माणसांची पारख ही त्यांच्या रूपावरून करू नका, खरा महत्वाचा असतो तो त्यांचा स्वभाव*. *आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत-नकळत काही तरी शिकवून जाते*

176 likes 10 shares
WhatsApp