A
Atharv Nair
Good_Morning · Marathi · Friendship
फुल खाली पडतील पण सुगंध नाही. चंद्र खाली जाईल पण तारे नाही नदीतील पाणी संपेल पण सागरातील नाही तुम्हाला सारे जग विसरेल पण मी नाही. हाक तुमची...साथ आमची 🏻शुभ सकाळ 🏻
73 likes
67 shares