Back to feed
V
Vanya Kapoor Good_Night · Marathi · Good_Night

फुल खाली पडतील🍃 पण सुगंध नाही. चंद्र खाली जाईल⛅ ✨पण तारे नाही 🌟💫 नदीतील पाणी संपेल पण सागरातील नाही🌊 तुम्हाला सारे जग विसरेल पण मी नाही. 💐🍁शुभ रात्री🍁💐

115 likes 45 shares
WhatsApp