V
Vihaan Kulkarni
Good_Night · Marathi · Good_Night
फुल खाली पडतील🍃 पण सुगंध नाही. चंद्र खाली जाईल⛅ ✨पण तारे नाही 🌟💫 नदीतील पाणी संपेल पण सागरातील नाही🌊 तुम्हाला सारे जग विसरेल पण मी नाही 🌾🍁शुभ रात्री🍁🌾
31 likes
23 shares