S
Sai Verma
Friendship · Marathi · Friendship
फुल खाली पडतील पण सुगंध नाही. चंद्र खाली जाईल पण तारे नाही नदीतील पाणी संपेल पण सागरातील नाही तुम्हाला सारे जग विसरेल पण मी नाही. हाक तुमची...साथ आमची 🏻शुभ राञ
52 likes
60 shares