Back to feed
K
Kabir Reddy Love · Marathi · Motivation

फुलाने अपेक्षा केली का कधी काट्या कङून आधाराची ? जमिनीने कधी वाट पाहिली का आभाळाच्या सावलीची? किना-याला वाटली का कधी भिती समुद्राच्या पाण्याची ? कधी वा-याने संगत धरली का शेवटपर्यत पाचोळ्याची ? अशीच लढाई आहे आपल्या जीवनाची फक्त आपल्यालाच आहे ती जिंकायची

0 likes 0 shares
WhatsApp