Back to feed
N
Nikhil Nair Friendship · Marathi · Friendship

*फुलामध्ये किडा सापडतो........... दगडामध्ये"🏅 हीरा" सापडतो.........वाईटाला सोडा चांगल्याकडे बघा...... ..नरा मध्ये ही "नारायण" सापडतो....... मी आपला मित्र आहे हे माझं "भाग्य" आहे........पण तुम्ही सगळे माझे मित्र झालात हे माझ "परम भाग्य" आहे........जो" रुसतो" त्याला "हसवा.".... जो हरवतो त्याला मिळवा"....* *हाक तुमची* .....! *साथ माझी*.......! *💐💐

176 likes 88 shares
WhatsApp