M
Meera Bose
Friendship · Marathi · Friendship
*बी* *फोडले* तर हाती काहीच लागत नाही , पण तेच बी जर *जमीनीत* *पुरले*तर त्यातून हजारो *नवीन* *बियांचे* दाणे तयार होतात.... *विचारांचेही* तसेच आहे. आपण आपल्याजवळ असलेले *चांगले* *विचार* एखाद्याच्या मनात *रुजविण्यात* यशस्वी झालो तर *चांगला* *विचार* करणारी *हजारो* *माणसं* निर्माण होतील.
81 likes
53 shares