Back to feed
D
Diya Singh Life · Marathi · Life

बघू किती हुशार आहे आपला गृप 0👉२४ तासात उत्तर द्या... Total Marks 10 १ नंबर उत्तर देणारा होईल टँलेन्टेड नं 1 एका माणसाला, त्या दिवशी जी तारीख असेल तेवढे पैसे खर्च करण्याची सवय असते. (उदा. 18 तारखेला 18 रुपये.) एकदा त्याचे सलग 5 दिवसाचे 63 रुपये खर्च झाले, तर ते 5 दिवस कुठले होते ?(तारखा सांगा) Best Of Luck 👍 👩 Time starts now...🕜👈👈

147 likes 81 shares
WhatsApp