Back to feed
A
Arjun Mishra Love · Marathi · Missing

बघताच ज्याला भान हरवते, समोर नसला की बैचेन मन होते आठवणीच त्याच्या मग विश्व बनते यालाच म्हणतात प्रेम कदाचित, ज्याच्याविना आयुष्य थांबते...♥ ♥♥

0 likes 0 shares
WhatsApp