A Anaya Agarwal Love · Marathi · Missing बघताच ज्याला भान हरवते, समोर नसला की बैचेन मन होते आठवणीच त्याच्या मग विश्व बनते यालाच म्हणतात प्रेम कदाचित, ज्याच्यावि ना आयुष्य थांबते...♥ ♥♥ lovepremmissingmiss-youlife 0 likes 0 shares WhatsApp Copy