R
Riya Malhotra
Friendship · Marathi · Friendship
बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दांचे बंधन त्याला नसावे, भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा, असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा. ❣️❤️❣️❤️❣️❤️❣️❤️❣️❤️❣️❣️❤️❣️❤️❣️❤️❣️
221 likes
8 shares