Back to feed
K
Kunal Kapoor Friendship · Marathi · Friendship

बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दांचे बंधन त्याला नसावे, भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा, असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा....😊😊😊happy friendship day😘😘😘

184 likes 11 shares
WhatsApp