Back to feed
V
Vivaan Deshmukh Life · Marathi · Life

बंधनांच कुंपण ओलांडून तु ये हव तर घरच्यांशी भांडून तु ये खूप जगलीस दुसर्यांच्या मर्जीप्रमाणे गुलामीच आयुष्य कोंडून तु ये काहीही करुन तु ये..

202 likes 46 shares
WhatsApp