Back to feed
A
Aadhya Pawar Good_Night · Marathi · Friendship

बंधनाच्या पलीकडे एक नाते असावे , त्याला शब्दाचे बंधन नसावे,बंधनाचा त्याला आधार असावा , दुःखाला तेथे थारा नसावा , असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा... 🌷🌷Good Night🌷🌷

15 likes 9 shares
WhatsApp