Back to feed
A
Aarav Rao Love · Marathi · Festival

" *बाप्पा* , माझ्या *जीवाभावाच्या* *माणसांना उदंड आयुष्य दे...* *तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहु दे ...* *त्या सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेवना...* हीच तुझ्या चरणी *प्रार्थना* "..... 🍁 *गणपती बाप्पा मोरया* 🍁 🙏🏻पुढच्या वर्षी लवकर या🙏🏻

0 likes 0 shares
WhatsApp