Back to feed
J
Jiya Bose Humor · Marathi · Humor

बायको,,,,, तुला नावऱ्यावर भरोसा नाही का, नाही का, गटारीची का तुला धास्ति, धास्ति,,,, करू दे त्याला थोड़ी मस्ती, मस्ती,,,, नको करू चिंता नसती, नसती,,,, घेऊ दे आज थोड़ी जास्ती, जास्ती,,, बायको तुला नावरयावर भरोसा, नाही का, नाहीं का,,,, गटारिला पैशाचे काय मोल, काय मोल,,,, शेंगदाने फुटाने सोल सोल, सोल सोल,,,, बाटलीचा आकार कसा गोल गोल, गोल गोल,,,, पेग मारून जातोय थोड़ा तोल, थोडा तोल,,,,, बायको,,,,,, तू नवऱ्याशी गोड़ बोल, गोड़ बोल,,,,,,, 🍺🐠🍷🥜🥒🐓🎉🤑😜😃,

78 likes 8 shares
WhatsApp