बायको (फोनवर) : अहो, मी आता खरेदीला बाजारात आलेय. तुम्हाला काही हवंय का ? नवरा : हो.... मला माझ्या आयुष्याचा अर्थ हवा आहे. जीवनाचे सार्थक म्हणजे काय ते हवंय. आत्म्याची शांती हवीय. मला माझे अस्तित्व शोधायचे आहे ! बायको (शांतपणे) : बरं बरं ... कुठली आणू? किंगफिशर का फोस्टर ?? नवरा: टुबर्ग आण टुबर्ग.😜😜😜😜
204 likes
12 shares