A Aadhya Gupta Life · Marathi · Life बायको माहेराहून परत आली. नवरा दरवाजा उघडतो आणि जोर जोरात हसायला लागतो. बायको विचारते, “असे काय हसताय?” नवरा म्हणतो, “गुरुजींनी सांगितले आहे की संकटांचा सामना हसत हसत करा.” lifeबायकोमाहेराहूनपरतआली 78 likes 20 shares WhatsApp Copy