Back to feed
K
Krishna Agarwal Humor · Marathi · Humor

*बायकोची दुबई* म्या मनलं बायकोले चालतं का वं दुबई ✈ ती मने कावुन बाप्पा उठोता असी आवयी आजपावतर तुमी मले बंबई बी नायी दावली हूक्की कशी आली आता दुबई आठवुन रायली🤓 मनात काय शिजते बा नायी तुमचा नेम 😳 वाटली का म्या श्रीदेवी 👩‍💼 करता का माह्या गेम इथंच मायी दुबई अन् इथंच मायी काशी च्याटीत नाय येनार मी वाटली का अशीतशी चूक झाली असंन तं दोनी कानं म्या धरीन बाथटब नोको मले 💦 बालटीनंच आंघोय करीन सभाव तुमचा भारी भोया शंकरावानी घरीच हाय स्वर्ग "राजेहो" तुमी राजा अन् मी रानी 👫 😝🤓😂😜😊🤨🤪

40 likes 81 shares
WhatsApp