K
Kunal Malhotra
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
बायकोसाठी,प्रेयसीसाठी महाल आणि ताजमहाल बांधणारे अनेक झाले. पण, आईच्या स्वप्नांच स्वराज्य निर्माण करणारा एकच मर्द माझा राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज *छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती च्या लाख लाख शुभेच्छा* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
247 likes
12 shares