Back to feed
I
Ira Mishra Patriotic · Marathi · Patriotic

ब्रेकिंग न्यूज़ बहुजन क्रांती मोर्चा ने औरंगाबाद मध्ये दिली धडक 💥🇪🇺💥🇪🇺💥🇪🇺💥🇪🇺💥👊💥👊💥👊💥👊 दि , 4 आज औरंगाबाद मध्ये बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला,या मोर्चेत 7, ते 8, लाख बहुजन समाज उपस्थित होता, आणि..... M I M मुस्लिम संघटना ने सुध्दा पाठिम्बा दिला अक्ट्रो सीटी अक्ट कायदा अधिक कडक व्हावा, कोपर्डि बलात्कार आरोपीस फाशी द्यावी, नाशिक गाव खेड्यात झालेल्या दलित बौद्ध वस्ती हल्ला प्रकरण सी बी आई च्या ताब्यात देण्यात यावे, यासाठी नांदेड , परभणी ,बीड ,नाशिक ,ठाणे, अहमदनगर , जळगाव , धुळे , जालना , या ठिकाणी सुद्धा बहुजन क्रांती मोर्चे काढण्यात आले, अक्ट्रो सीटी कायदा असल्यावर पण अत्याचार होतच आहे, हा कायदा नसल्यावर तर एका दिवसाला हजारो बलात्कार , दलित अत्याचार, मर्डर , घटना घडतील, बहूजन क्रांती मोर्चा सम्पूर्ण महाराष्ट्र भर निघत असून सुध्दा, मुख्यमंत्री देवेंद्र फडनीस, मोदी सरकार या विषयी बोलत का नाही....नाशिक मध्ये गाव खेड्यात झालेल्या दलित वस्तीत हल्यात अनेक जण जखमी झाले, कित्तेक घरे तोडण्यात आले, या घटन्याची C B I चौकोशी का ? करत ना हा सवाल सामान्य जनतेस होत आहे........साप्ताहिक -: कायदा भारताचे -: संपादक - रतन प्रभाकर खैरनार ( उल्हासनगर )

68 likes 35 shares
WhatsApp