Back to feed
M
Meera Verma Shivaji · Marathi · Shivaji_Pride

ब्रेकिंग न्यूज़ सर्वात मोठी आनंदाची बातमी भारतासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे, अमेरिकेने घोषित केले की १९ फेब्रुवारी हा दिवस जागतिक "छत्रपती दिन" म्हणून पाळला जावा कारण या दिवशी जगत विख्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आहे. या बद्दल अमेरिकेचे विशेष आभार. हा संदेश आपणास जेवढा पसरविता येईल तेवढा पसरवा. भारताला मिळालेला हा शिवराय यांच्यामुळे आणखी एक मोठा सम्मान आहे. जय शिवराय

71 likes 89 shares
WhatsApp