Back to feed
A
Arjun Malhotra Shivaji · Marathi · Shivaji_Pride

ब्रेकिंग न्यूज़ *सर्वात मोठी आनंदाची बातमी* भारतासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे, अमेरिकेने घोषित केले की *१९ फेब्रुवारी* हा दिवस जागतिक *"छत्रपती दिन"* म्हणून पाळला जावा कारण या दिवशी जगतविख्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आहे... या बद्दल अमेरिकेचे विशेष आभार... हा संदेश आपणास जेवढा पसरविता येईल तेवढा पसरवा.. भारताला मिळालेला हा शिवराय यांच्यामुळे आणखी एक मोठा सम्मान आहे... 🙏🙏🙏 जय शिवराय

219 likes 14 shares
WhatsApp