बरेचदा माणूस हा मानसिक भिकारी असतो, मग मनाची भूक भागवायला कितीही भिक मागा ती मिळत नसते. कारण शारीरिक भूक प्रत्येकाला कळते त्यामुळे ती भूक कुणीही देतो भागवून पण मनाचं काय ??कुठवरं असं मागून खायचं या मनानं ????? स्पंदन......
162 likes
66 shares