Back to feed
S
Sara Das Life · Marathi · Life

बैलांच्या अंगावर बसून जेंव्हा कावळा गोचीड खातो तेंव्हा बैलाला असे वाटते की कावळा आपल्यावर उपकार करीत आहे तो त्याला आपला सखा मित्र वाटतो आणि संपूर्ण शरीर त्याच्या स्वाधीन करून निवांतपणे पाय पसरवून पडून राहतो. तोच कावळा जेंव्हा गोचीड सोडून बैलाच्या मांसाचे लचके तोडायला लागतो.तेंव्हा मात्र बैल सावध होऊन आपल्या शिंगांने त्याला धुडकावून लावतो.खरेतर कावळा त्यावर उपकार वगेरे काही करीत नव्हता तो त्याच्या अंगावरचे गोचीड खाऊन आपले पोट भरत होता.जेंव्हा गोचीड संपले तेंव्हा त्याने बैलाचे मांस खायला सुरवात केली. मित्रांनो,असे कावळे आपल्या जीवनात ही पुष्कळ आहेत.त्यांना आपल्या मांसाचे लचके तोडण्याअगोदरच ओळखा आणि दूर करा.कारण,ते स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्यासोबत मित्र बनण्याचे नाटक करीत असतात.त्यांना आपल्या विषयी सहानुभूती वगेरे काहीही नसते. *पैशाने पुर्ण झालेली स्वप्न,* *मरेपर्यत टिकतात..* *कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न,* *इतिहास घडवतात..* *घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण जग एक बाजार आहे ....* *""परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण तिथे एक कुटुंब आहे ""....* *कुणाच्या नशिबाला हसू नये* *नशिब कुणी विकत घेत नाही* *वेळेचे नेहमी भान ठेवावे*.. *वाईट वेळ सांगून येत नाही*.! *बुद्धी कितीही तल्लख असली तरी* *नशिबाशिवाय जिंकता येत नाही*, *बिरबल बुद्धीवान होता तरीही तो* *राजा होऊ शकला नाही*.! *समाधान ही अंत:करनाची* *सर्वात सुंदर संपत्ती आहे.* *ज्याला ही संपत्ती मिळाली,तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे.* *"अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी व्यक्ती* *आपल्या अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल* *हसण्यामगील दुःख* *रागवण्या मागील प्रेम* *आणि शांत रहाण्यामागील कारण."* *किसी को गलत समझने से पहले एक बार,* *उसके हालात समझने की कोशिश जरुर करों...* *हम सही हो सकते है...* *लेकिन मात्र हमारे* *सही होने से ,* *सामने वाला गलत* *नही हो सकता...!!!* *गुस्सा अकेला आता हैं, मगर हमसे सारी अच्छाई ले जाता हैं।* *सब्र भी अकेला आता हैं, मगर हमें सारी अच्छाई दे जाता हैं !!* *परिस्थितियाँ जब विपरीत होती है, तब व्यक्ति का "प्रभाव और पैसा" नहीं "स्वभाव और सम्बंध" काम आते है।* *जो ईश्वर (आदिशक्ती) के सामने झुकता है*.... *ईश्वर (आदिशक्ती) उसे किसी के सामने झुकने नही देता है।* *कपडे* नाही माणसाचे *विचार* *Branded* पाहिजे...! *चुकीच्या* बाजूला उभा राहण्यापेक्षा *एकटं* उभं रहाणं केव्हाही चांगलं. रोने की वजह न थी हसनेका बहाना न था क्यो हो गए हम इतने बडे इससे अच्छा तो वो बचपन का जमाना था! ✍ *एक दिवस शाळेला सुट्टी असल्याची घोषणा गुरूजींनी केली म्हणून एका शिंप्याचा मुलगा आपल्या वडीलाच्या दुकानवर गेला. तिथे गेल्यानंतर तो लक्षपूर्वक आपल्या वडीलाच्या कामाच निरीक्षण करु लागला. त्याने पाहीले की त्याचे वडील कैचीने कपडे कापतात व कैचीला पायाखाली दाबुन ठेवतात व नंतर सुईने कापलेले कपडे शिवायचे व नंतर सुईला आपल्या टोपीला टोचुन ठेवायचे. जेव्हा त्याने चार पाच वेळा हे पाहीले तेव्हा आश्चर्याने त्याने वडीलांना एक गोष्ट विचारु का असे म्हटले वडीलानी होकार देताच तो म्हणाला बाबा तुम्ही जेव्हा ही कपडा कापता तेंव्हा कैची पायाखाली ठेवता व सुईने जेंव्हा कपडा शिवता तेंव्हा सुई टोपीला लावता. असं का? याचे उत्तर त्याच्या वडीलांनी दोन ओळीत दिले त्यात पूर्ण जीवनाचे सार सांगितले ते म्हणाले "बेटा कैची कापायचे काम करते आणि सुई जोडायचे काम करते कापणाऱ्याची जागा नेहमी खाली असते तर जोडणा-याची जागा नेहमी वर असते यामुळेच मी सुई टोपीवर लावतो व कैचीला पायाखाली ठेवतो. म्हणूनच......* *जीवनात उंची गाठायची असेल तर सुईसारखे जोडण्याचे काम करा, कैचीसारखे तोडण्याचे नाही.* 🙏 *जीवनाचा खरा अर्थ* 🙏 🌸🌸

63 likes 26 shares
WhatsApp