Back to feed
J
Jiya Malhotra Patriotic · Marathi · Patriotic

बालाजीला लायनीत 24 /25 तास उभे रहता तेंव्हा तुम्ही गरीब, सामान्य, बिच्चारे नसता. सिद्धिविनायकाच्या लायनीत 8 / 10 तास उभे रहता तेंव्हा तुम्ही गरीब, सामान्य, बिच्चारे नसता. लालबागच्या राजाच्या दर्शनाला 1 - 2 दिवस लायनीत उभे रहता तेंव्हा तुम्ही गरीब, सामान्य, बिच्चारे नसता. लालबागच्या राजाचे सेवक(?) तुम्हाला धक्के मारून बाहेर हाकलवतो तेंव्हा तुम्ही गरीब, सामान्य, बिच्चारे नसता. पंढरीच्या वारीत तंगडतोड़ करीत जाता, तेंव्हा तुम्ही गरीब, सामान्य, बिच्चारे नसता. शिर्डीला तासनतास रांगेत उभेराहता तेंव्हा तुम्ही गरीब, सामान्य, बिच्चारे नसता. मग देशाच्या भल्यासाठी थोड़ा त्रास झाला तर एवढा आकांडतांडव का? हीच तुमची देश भक्ति का? *राजकीय पक्ष उगाच बोंबाबोंब करत आहेत लक्ष देऊ नका या पक्षाच्या नेत्यांकडे* *कारण जनतेच्या नावाखाली स्वतः ची सोय करू पाहत आहेत हे चोर* *पटलं तर लगेच share करा*

214 likes 12 shares
WhatsApp