Back to feed
R
Rudra Gupta Love · Marathi · Friendship

बोलता बोलता काही जण रुसुन जातात... चालता चालता हातातले हात सुटून जातात... म्हणतात कि मैत्रीची गाठ खूप नाजूक असते... इथे तर हसता हसता काहीजण विसरुन जातात........

0 likes 0 shares
WhatsApp