Back to feed
V
Vihaan Agarwal Patriotic · Marathi · Patriotic

*बिस्लेरी २० रुपये तरी घेता* *वेटरला टीप १० रुपये देता* *पिझ्झा ८० रुपये तरी खाता* *रिचार्जला ४०० रुपये घालवता* *मग १० रुपयाची मेथी* *५ रुपयांनी का मागता ???* अशाने शेतकरी आत्महत्या नाही करनार तर काय BMW मधुन फिरेल का ? शेतकरी वाचला तरच देश वाचेल🙏🏻🙏🏻🙏🏻

15 likes 9 shares
WhatsApp