Back to feed
A
Anika Pawar Life · Marathi · Life

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती👌👌

103 likes 36 shares
WhatsApp