Back to feed
M
Meera Kulkarni Humor · Marathi · Humor

भयंकर इंसल्ट. स्थऴ : अर्थातच पुणे. भिकारी- साहब भूक लगी है ५ रुपये दे दो. पुणेकर- १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का? भिकारी- हा है साहब. पुणेकर- आधी ते खर्च कर. ☺😊😢

87 likes 10 shares
WhatsApp