Back to feed
K
Kunal Yadav Patriotic · Marathi · Patriotic

भारतात १००० मुलांच्या प्रमाणात फक्त ९४३ मुली आहेत. म्हणजे ५७ मुलं लग्नाशिवाय राहतात. हीच ५७ मुलं पुढे जाऊन अटल, कलाम, रतन टाटा, मोदी बनतात ! उरलेल्या ९४३ मुलांना सँडविच बरोबर दुसऱ्यांदा सॉस हवा असेल, तरी बायकोची परमिशन घ्यावी लागते ! 😜😜😜😜

230 likes 4 shares
WhatsApp