Back to feed
I
Ishaan Pawar Patriotic · Marathi · Patriotic

भारतातील काही मंदिरांची एक महिन्याची कमाई.. आकडे वाचून थक्क व्हाल.. 👇👇👇👇👇👇👇👇 १. तिरुपति बालाजी १ हजार ३२५ कोटी २. वैष्णौंदेवी ४०० कोटी ३. रामकृष्ण मिशन २०० कोटी ४. जगनाथपुरी १६० कोटी ५. शिर्डी सांईबाबा १०० कोटी ६. द्वारकाधीश ५० कोटी ७. सिद्धी विनायक २७ कोटी ८. वैधनाथ धाम देवगढ ४० कोटी ९. अंबाजी गुजरात ४० कोटी १०. त्रावणकोर ३५ कोटी ११. अयोध्या १४० कोटी १२. काली माता मन्दिर कोलकाता २५० कोटी १३. पदमनाभन ५ कोटी १४. सालासर बालाजी ३०० कोटी यांसहित भारतातील छोट्या मोठ्या मंदिरांची वार्षिक कमाई २८० लाख कोटी.. भारतचे एकूण बजट १५ लाख कोटी.. जर आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाने या मंदिरांमध्ये पैसे दान न करता कोणत्याही गरीब व असहाय्य व्यक्तीला मदत केली तर.. फक्त ३च वर्षात भारतातून गरिबी नष्ट होऊ शकते.. ध्यानात असुद्या कि.. देव फक्त तुमच्या प्रेमाचा भूखेला आहे.. त्याला तुम्ही पैश्यांनी विकत घेऊ शकत नाही.. एका बाजूने देवाला तुम्ही दाता बोलवता आणि दुसऱ्या बाजूने देवाला पैसे देऊन भिकारी बनवता.. हे कितपत योग्य आहे..? तसे हि तुम्ही दिलेल्या पैशांनी देव नाही तर.. काही संस्थाचालक संचालक मंडळी (ट्रस्टी) करोडपती होऊन मजा करतात जर माझ्या या मताशी तुम्ही सहमत असाल, आणि.. भारतातून गरिबी नष्ट करू इच्छित असाल तर.. हा मेसेज तुम्ही नक्की शेअर करा..

73 likes 2 shares
WhatsApp