भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 80 वर्षापुर्वी लिहलेल्या "Problems of Rupee" या पुस्तकात सांगितले आहे की भ्रष्टाचार रोखण्यासाठी देशाने दर 10 वर्षानी नोटा बदलल्या पाहिजेत. आज 80 वर्षांनंतर देशाला बाबासाहेबांचे अर्थशास्त्रीय विचारांचे महत्व समजु लागले आहेत. जेंव्हा देश बाबासाहेबांचे पुर्ण विचार आत्मसात करेल तेंव्हा देश जागतिक महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. 👆🏻 आलेला एक चांगला मेसेज 👇🏻 त्यालाच अनुसरुन प्रतिक्रिया... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 10 वर्षानंतर आरक्षण बंद करायला सांगितले होते तेही झाले पाहिजे....
87 likes
9 shares