Back to feed
R
Riya Bagale Patriotic · Marathi · Patriotic

भ्रष्टाचार निपटण्यासाठी 500 आणि 1000च्या नोटा रद्द Tuesday, Nov 08, 2016 | 20:26 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. आज रात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्यात आल्या आहे. यापुढे ही दोन्ही नोटा चलनातून बंद झाल्या आहेत. नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. आज रात्रीपासून 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्यात आल्या आहे. यापुढे ही दोन्ही नोटा चलनातून बंद झाल्या आहेत. - 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत 500 आणि 1000च्या नोटा बदली करु शकतो. - 8 नोव्हेंबर 2016च्या 500 आणि 1000 रुपयांचे नोटा बंद करणार  - मध्यमवर्गीय व्यक्ती भ्रष्टाचारामुळे घर खरेदी करू शकत नाही  - भ्रष्टाचाराचा फटका गरिबांना बसतो आहे - देशात 500 ते 1000 च्या नोटांचा वापर 80 ते 90 टक्क्यांपर्यंत वाढला आहे  - दहशतवाद आणि बनावट नोटांच्या विरोधात लढाई व्हायला हवी  - भ्रष्टाचा-यांकडून सव्वा लाख कोटी रुपयांचा काळा पैसा बाहेर आला आहे  - काळा पैसा परत आणण्यासाठी कायदा कडक केला  - दहशतवाद आणि बनावट नोटांच्या माध्यमातून भ्रष्टाचार सुरू आहे  - नवी दिल्ली - बनावट नोटांच्या माध्यमातून भ्रष्टाचार सुरू होता  - नवी दिल्ली - भ्रष्टाचार देशात वा-यासारखा पसरतो आहे  - नवी दिल्ली- देशात भ्रष्टाचार आणि काळा पैसा बोकाळलाय  - नवी दिल्ली- गरिबांच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या  - नवी दिल्ली- सरकार गरिबांसाठी समर्पित आहे  - पंतप्रधान नरेंद्र मोदी

202 likes 16 shares
WhatsApp