भल्या सकाळी, गुढी उभारू नवं वर्षाचे करू स्वागत सामील होऊ शोभायात्रेत आनंदाची उधळण करीत “गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा” मिळूनी आपण गुढी उभारू, होऊनी सारे एक सर्वीकडे पोचवू आपण, पर्यावरणाचा संदेश गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! सर्व रस्ते सजले आहेत, छान सुंदर रांगोळ्यांनी. शोभा यात्रा फुलुनी गेली, माणसांच्या ताटव्यानी. 🌹🌻🌼🌸“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”🎋🎍🍃💐🌷🌹
156 likes
16 shares