*भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको,* *ही भावना ज्या माणसाजवळ असते तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो.* *जिवनात जगताना असे जगा कि आपण कोणाची आठवण काढण्या पेक्षा आपली कोणी तरी आठवण काढली पाहीजे.* 💐💐 *शुभप्रभात* 💐💐
179 likes
15 shares