Back to feed
A
Arjun Kumar Life · Marathi · Life

भोवताली लाखो कारणे असली दुःखी होण्यासाठी . . . तरी मी "एक कारण" शोधत असतो आनंदी होण्यासाठी . . . आणि म्हणूनच नेहमी मी अगदी मजेत, आनंदात जगू शकतो.

62 likes 19 shares
WhatsApp