भावनाशून्य होत माझं जग आयुष्यातून जगणं होत हरवलं सुखाच्या कल्पनेतच फक्त माझं मन कधी होत मोहरलं पण तरीही खचायच नाही एकदाच मनानी होतं ठरवलं आहे त्यातच समाधान मान मनाला मी होतं शिकवलं तुझं आयुष्यात येणं माझ्या आधी अप्रूप नव्हतं वाटलं आता मात्र असण्यानेच तुझ्या माझ्या मनाला आहे स्पर्शीलं मन निघालंय तुझ्या पाशी तर पाऊल इथेच अडखळलं या नात्याचे काय परिणाम काय माहित विधात्याने ठरवल
199 likes
72 shares