Back to feed
A
Atharv Kulkarni Love · Marathi · Missing

भाषा प्रेमाची आज मला कळते , तळमळत मन माझे तुझ्याकडे वळते … दूर असूनही मन माझ्याशी जुळते , आठवणीतही खरच तुझ्या भेटीचे मन मिळते .

0 likes 0 shares
WhatsApp