Back to feed
K
Krishna Kumar Love · Marathi · Missing

भास का हा तुझा होत असे मला ... लागते ओढ का सारखी अशी ... झाले अनोळखी माझी मलाच मी वाटे मला का व्यर्थ सारे ... तुझ्याविना ,,,

0 likes 0 shares
WhatsApp