Back to feed
M
Meera Gupta Patriotic · Marathi · Patriotic

मी मा.पंतप्रधान मोदींच्या आवाहनास पाठीबां देऊन, माझ्या देशाच्या भल्यासाठी होणा-या माझ्या गैरसोयीसाठी सदैव तयार आहे. त्यासाठी माझी कोणतीही तक्रार राहणार नाही. सिमेवर जाऊन युद्ध करू शकलो नाही, पण आता हे भ्रष्टाचारासाठी सूरू असलेल्या युध्दात मला सहभागी केल्याबद्दल मी पंतप्रधान मा.मोदीचे शतशः आभारी आहे. 👏👏👏 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 चला हा संदेश प्रत्येकांनी आपल्या लाखो मित्रांना पाठवा आणि त्यांनाही तसेच आवाहन करा . सकारात्मक संदेशातून नवा भारत घडवा. स्वच्छ भारत - समर्थ भारत

71 likes 68 shares
WhatsApp