Back to feed
A
Arjun Verma Shivaji · Marathi · Shivaji_Pride

मी क़ुरान , गीता , बायबल वाचल.... मी तुकाराम वाचले छत्रपती शिवाजी फुले आंबेडकर वाचले... . . स्वताला बुद्ध समजू लागलो ईश्वर अल्ला जिजस समजू लागलो.... मी प्रेम शांतीचा प्रसार केला.... माणसात आलो... . . मी माणूस झालो... मी धर्म घेतला जात घेतली रंग घेतला... . . मी आरशांच्या घरात राहतो एका भिंतीत हिंदू एकात बौद्ध एकात मुसलमान तर एकात ख्रिशचन दिसतो... . . मी धर्म द्वेष पसरवतो मी जाती द्वेष पसरवतो मी रंगांच्या कत्तली करतो मी दंगली करतो... दगड फेकतो... .................................................. सरतेशेवटी फूटलेल्या काचांमधे स्वतःला बघतो मला माझेच भग्नअवशेष दिसतात...

35 likes 70 shares
WhatsApp