Back to feed
M
Myra Bose Love · Marathi · Motivation

मी ईथे तू तिथे...!! मी ईथे तू तिथे,जिवन आहे कुठे..... तू जिथे मी तिथे,शब्दही झालेत मुके..... हल्ली झोप येत नाही,नकळत स्वप्न ही तुटे..... सावरण्याच्या प्रयत्नात,भावनांचा तोल ही सुटे..... पुरता वेडावलो प्रेमात,अबोल मनाचा चैन ही लुटे..... तुच आठवतेस फक्त,नजरे समोर दाटतात धुके..... ��❤��❤��❤��❤��❤

0 likes 0 shares
WhatsApp