Back to feed
A
Arjun Singh Life · Marathi · Life

*मी का बोलू?* *मी का फोन करू?* *मी का कमीपणा घेऊ?* *मी का नमते घेऊ?* *मी का नेहमी समजून घ्यायचं?* *मी काय कमी आहे का?"* असे बरेच सारे "मी" आहेत जे आयुष्यात विष कालवतात म्हणून , मी पणा सोडा व नाती जोडा !! ... *" आयुष्य खुप सुंदर आहे "* *|| शुभसकाळ ||*

139 likes 1 shares
WhatsApp