Back to feed
I
Ira Kumar Good_Night · Marathi · Life

*"मी कोणासाठी माझे विचार व राहणीमान बदलू शकत नाही,* *कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा ती दुरावलेली मला चालतात,* *ज्यां लोकांनी मला समजुन घेतलेय त्यांच्यासाठी मी जसा आहे तसा भारी आहे,* *ज्या लोकांनी गैरसमज करुन मला दुर केले त्यांना समजवण्याची गरज मला वाटत नाही...!!!"* *शुभ रात्री*

48 likes 39 shares
WhatsApp