*"मी कोणासाठी माझे विचार व राहणीमान बदलू शकत नाही,* *कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा ती दुरावलेली मला चालतात,* *ज्यां लोकांनी मला समजुन घेतलेय त्यांच्यासाठी मी जशी आहे तशी भारी आहे,* *ज्या लोकांनी गैरसमज करुन मला दुर केले त्यांना समजवण्याची गरज मला वाटत नाही...!!!"* 💐🙏🏻 शुभ रात्री 🙏🏻💐
0 likes
0 shares