P Prisha Bagale Patriotic · Marathi · Patriotic मी काय म्हणतो लग्नानंतर मुलीचे आङनाव बदलायची प्रथा खरच बंद केली पाहिजे फेसबुकवर आपल्या शाळेतील पोरगी शोधायला लई अवघड जातय राव 😜😜😜😜😜 अखील भारतीय तुला कुठं कुठं शोधू संघटना 😍😍😍😍😍😍😍 patrioticकायम्हणतोलग्नानंतरमुलीचे 257 likes 3 shares WhatsApp Copy