Back to feed
V
Vihaan Malhotra Love · Marathi · Missing

मी खुपदा प्रयत्न केला, तुला कायमच विसरण्याचा , पण का कुणास ठाऊक, कुठल्या न कुठल्या कारणाने, प्रत्येक वेळी नजरेसमोर, ... ... आला नेहमीच चेहरा तुझा, ठरवल विचारातून दूर जायचं तुझ्या, नेमका त्याच वेळी आठवणीत यायचा तू माझ्या, तुला विसरण्याच् या नादात मी पडली प्रेमात तुझ्या, म्हणूनच ठरवली आता नाही जाणार दूर आयुष्यातून तुझ्या.♥♥♥

0 likes 0 shares
WhatsApp