Back to feed
I
Ira Gupta Love · Marathi · Missing

मी घेतलं होतं आपलं घर सारवायला, तेंव्हा तुझ्या विरह अश्रूत एक एक मुठ कधी भावना रंग तर कधी विश्वास रंग कालवून एक एक भिंत मी सारवली.काल परवा पासून खिपल्या पडायला लागल्यात त्याच भिंतीच्या, काही तरी भेसळ नक्कीच असावी एक तर माझ्या अश्रूत किंवा तुझ्या रंगात!!!

0 likes 0 shares
WhatsApp